पालकांना कुरिअरने सर्टिफिकेट पाठवून मुलांना काढून टाकले अमनोरा इंग्लिश मिडीयम स्कुलवर पालकांचे गंभीर आरोप पालकांनी फी न भरल्याने पाऊल उचलले – स्कुल व्यवस्थापन

हडपसर/पुणे(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) हडपसर साडेसतरानळी येथील अमनोरा स्कुलमधील सुमारे साडेचारशे विध्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने पोस्टाने शाळा सोडल्याचे दाखले पाठविले आहेत. त्यामुळे संतप्त पालकांनी आज शाळेच्या समोर आंदोलन  करून शाळा व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त केला आहे. याबाबत पालक सोनल कोद्रे यांनी सांगितले की २० मार्च २०१९ हा दिवस अमानोरा शाळेच्या पालकांच्या आयुष्यात काळा दिवस ठरला कारण त्यांच्या … Continue reading पालकांना कुरिअरने सर्टिफिकेट पाठवून मुलांना काढून टाकले अमनोरा इंग्लिश मिडीयम स्कुलवर पालकांचे गंभीर आरोप पालकांनी फी न भरल्याने पाऊल उचलले – स्कुल व्यवस्थापन