सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते ‘स ला ते स ला ना ते’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ७ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमावण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अबोल तरुणीच्या नात्याचं व