हडपसर (प्रतिनिधी) एस. एम. जोशी कॉलेजमधील इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर रावजी मुरकुटे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत विजयी झाले.महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दस्ताऐवजाच्या प्रकल्पाचे ते संपादक आहेत. एम. जे. कॉलेज जळगाव इतिहास अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. त्यांनी विविध विषयांवरील शोध निबंध, संदर्भ ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे,. या अभ्यास मंडळाचा कालावधी पाच वर्षाचा आहे.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय गायकवाड , उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे , कला विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. दिनकर मुरकुटे यांची इतिहास अभ्यास मंडळावर निवड
January 14, 20230
Related Articles
May 18, 20220
“महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीची घटना….. निषेधार्थ पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन”
दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रव
Read More
December 29, 20193
कर्मवीर रयत मॅरेथॉनचे आयोजन, स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद
पुणे २७ : (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभ
Read More
October 14, 20210
बचत गटांना शेळीपालनाचे शेड देण्यासाठी प्रस्ताव तयार करा -पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार
पुणे दि.14: महिला बचत गटांना राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान आणि राष्ट्रीय सहकार
Read More