पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध काॅलेजसच्यां विद्यार्थी हितासाठी त्यांच्या समस्या साठी त्यांना येणार्या अडचणी फी – संदर्भात, ॲडमिशन, परिक्षा संदर्भात, या सर्व काॅलेजसच्यां अडचणी संदर्भात मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन त्यावर मनविसे युनिट स्थापन करून विद्यार्थ्यांनांच्यां अडचणी सोडवू अशी माहिती दिली. विभागातील विद्यार्थ्यांनांचे संघटन अजून मजबूत करून प्रत्येक कॉलेज बाहेर मनविसेचं युनिट स्थापन करून विद्यार्थ्यांनांचे प्रश्न मार्गी लावू असंही साहेबांनां सांगितले व अमित ठाकरे यांनी मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा हि दिल्यां यावेळी मनसे पुणे शहराध्यक्ष श्री साईनाथ बाबर हे उपस्थित होते.
हडपसर विभागातील विद्यार्थ्यांनांचे विविध प्रश्नांवर मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट..!
December 29, 20230
Related Articles
March 21, 20230
इच्छाशक्ती व्यासपीठा तर्फे कर्तुत्वान महिलांचा सन्मान
आंबेगाव दत्तनगर येथील इच्छाशक्ती व्यासपीठाच्या वतीने परीसरातील कर्तुत्व
Read More
June 29, 20230
पुणे : पुण्यात सदाशिव पेठेत मुलीवर झालेल्या कोयता हल्ल्यातून वाचवणाऱ्या तरुणांचा शिवसेनेकडून सत्कार…!
पुण्यातील सदाशिव पेठेत गजबजलेल्या रस्त्यांवर एकतर्फी प्रेमातून मैत्रिणी
Read More
July 7, 20240
हवेत कोयता भिरकावत वाहनांची तोडफोड करणाऱे जेरबंद हडपसर पोलिसांची कामगिरी ः संकेतविहार – फुरसुंगीमध्ये केली वाहनांची तोडफोड
https://www.youtube.com/watch?v=8PgxtucbYbA
पुणे ः फुरसुंगी, संकेत विहार परिसरात कोयता हवेत भिरकावत व
Read More