Uncategorized

“आढळराव पाटील यांच्या शिरूर दौऱ्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद… “श्री.स्वामी नरेंद्रचार्य यांचे दर्शन व आशीर्वाद घेतले…

शिरूर प्रतिनिधी – स्वप्निल कदम

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तालुका दौऱ्याअंतर्गत, शिरूर तालुक्यातील निमोने येथे भेट दिली. महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, निवडणुकीकरीता शुभेच्छा दिल्या. महायुतीचे सर्व घटकपक्ष रणसंग्रामासाठी सज्ज झाले आहेत.

याप्रसंगी दत्ता जगदाळे, रवी भोर, सुनील काळे, प्रल्हाद काळे, जंबू गव्हाणे, राकेश जाधव, नागेश( अप्पा ) काळे, संदीप शेलार, आरती ताई भुजबळ, प्रदीप काळे, सागर काळे, सुभाष (अप्पा ) जगताप, दीपक काळे, बाळू पाटील काळे, एच. के. काळे, रमेश काळे, सुनील साळुंखे, धोंडिबा कोळपे, गोविंद जाधव, भानुदास कुलाठे, नामदेव जाधव, अंकुश जाधव, सोनिया बापू जाधव, राहुल पवार, भाऊसाहेब काळे, ज्ञानदेव पवार, भाऊसाहेब वाळुंज, संतोष जाधव उपसरपंच, अप्पा राव काळे, संतोष काळे ज्ञानदेव, सागर बाळू काळे, लक्ष्मण विठ्ठल काळे, बबन विठोबा पारेख, शांतीलाल शाह काळे, शांतीलाल होनराव, दत्ता जाधव, नारायण सर्जेराव काळे, संदीप शेलार, विनोद पोपट काळे, बाळू धोंडिबा काळे, डौलात जयसिंग काळे, विलास निमन, सीताराम काळे, रघुनाथ काळे, दत्तोबा जाधव, गणपत अनुसे, रमेश नरसिंग काळे, नाना काळे, चांगदेव वेताळ, वामन भाऊ, ज्ञानदेव काळे, सुनील काळे, शिवाजी काळे, प्रवीण शेलार, भारत जयसिंग काळे, रोशन काळे, बबन जाधव, धोंडिबा काळे, राजेंद्र जगताप, बाबूराव जाधव, शिंगोटे भाऊ, जितेश भोर, विलास टेमकर, ज्ञानदेव काळे, महायुतीचे समस्त पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी आढळराव पाटील यांनी शिरूर. तालुका दौऱ्यानिमित्त, येथील न्हावरा येथे भेट दिली. या भेटीत ग्रामस्थांशी व महायुतीच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला.

यावेळी दादा पाटील फराटे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी रवी बापू काळे, बाबासाहेब फराटे, श्रीनिवास घाडगे, शरद कालेवार, सुधीर फराटे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल काशीद, गौतमराव कदम, कमल ताई काकडे, आबासाहेब सरोदे, जयवंत काकडे, संजय गायकवाड, किरण कांडगे, महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे आढळराव पाटील यांनी प्रचार दौऱ्यात भेट दिली.या प्रसंगी, महिला तालुका अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आरतीताई भुजबळ, युवती तालुका अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस तज्ञिकाताई कर्डिले, महिला अध्यक्षा शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस श्रुतिकाताई झांबरे, प्रदेश सचिव महिला राष्ट्रवादी काँग्रेस तृप्तीताई सरोदे, सरपंच वंदनाताई बापूराव पवार, माजी सरपंच बाळासाहेब बंकट पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष शामराव शहाजी पवार, माजी उपसरपंच नामदेव दादासाहेब पवार, आबासाहेब धावडे, माजी उपसरपंच लक्ष्मण बाबासाहेब पावरा, माजी सरपंच हनुमंत कान्हू पल्हार, अध्यक्ष शाळा व्यवस्थापक समिती आकाश संभाजी पवार, महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

या दौऱ्यात श्री स्वामी नरेंद्रचार्य यांच्या मार्गदर्शन सोहळ्यानिमित्त रांजणगाव येथे भेट दिली.भाविक, महाराजांचे दर्शन घेण्याकरीता मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराजांचे दर्शन घेऊन संवाद साधण्याची संधी मिळाल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आभार मानले.