विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री. नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार हडपसर विधानसभा मतदार संघातील मांजरी येथील जी मॉल , झेड कॉर्नर , येथे कराटे डू इंडिया मध्ये कराटे खेळाडू तसेच पालकांना मतदानाची माहिती देऊन आगामी विधानसभा निवडणुक 2024 मध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. या वेळी वरिष्ठ प्रशिक्षक गजानन जेडिया, JKNSK इंडिया तसेच शिव योद्धा स्पोर्ट्स अकादमी चे प्रेसिडेंट यांचे सहकाऱ्याने कोच हृषिकेश मोरे, रोहित कसबे, गुणवंती जेदिया, राजाराम देवासी व नागरिक या जनजागृति अभियाना मध्ये सहभागी झाले. 213 हडपसर स्वीप टीम तर्फे अमरदीप मगदूम, संजीव परदेशी, नितेश मकवाना, प्रशांत कोळेकर, उपस्थित होते.
मांजरीत कराटे खेळाडू तर्फे मतदान जनजागृती
November 7, 20240
Related Articles
February 25, 20201
महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या लोकविरोधी कामांना तीव्र विरोध करणार – जगदीश मुळीक – भाजप शहराध्यक्ष ; हडपसर भाजपा च्या वतीने आंदोलन
रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज
हडपसर/पुणे
राज्यातील शेतकर्यांची राज्य स
Read More
February 13, 20240
आयुष्यामध्ये यशस्वी व्हा आणि समाजासाठी चांगले कार्य करा
माजी प्राचार्या गिरे ः चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयात माजी विद्यार्थिन
Read More
August 23, 20210
हडपसर कोकणवासीय महासंघ व पुणेकर वासीयांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात
कोकण (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
कोकणातील पूरग्रस्त महाड पोलादपूर चिपळूण य
Read More