विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार D mart , कोंढवा येथे ग्राहक, रिक्षा चालक व परिसरातील नागरिकांना स्वीप टीम 213 हडपसर तर्फे विधानसभा निवडणूक दिनांक 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार) रोजी सर्वांनी मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, ग्राहक रिक्षा चालक व नागरिक उपस्थित होते.
निवडणूक आयोगाकडून हडपसर मध्ये जनजागृती अभियान
November 8, 20240

Related Articles
December 4, 20210
लोणी काळभोर मध्ये मुलींना २०० सायकलींचे वाटप – विद्यार्थिनींमध्ये उत्साह
प्रतिनिधी : स्वप्नील कदम
घर आणि शाळेतील अंतर हे मुलींच्या शिक्षणावर विपर
Read More
December 9, 20210
बर्थ डे पार्टीला बोलवलं, आणि बलात्कार केला नराधमाला ठोकल्या बेड्या…
प्रतिनीधी : स्वप्नील कदम
पुणे: तळजाई परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आल
Read More
December 20, 20240
शिवसेनेचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात पुण्यात रास्ता रोको आंदोलन व निदर्शने.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ह्यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना उ
Read More