विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी महापालिका पाणी टँकर पॉईंट, रामटेकडी येथे टँकर चालक, कर्मचारी व परिसरातील नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्या सोबत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, टँकर चालक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
पाणी टँकर चालकाकडून मतदानासाठी आवाहन
November 8, 20240
Related Articles
January 16, 20230
पुण्यातील आरटीओमध्ये भीषण आग; आगीत 10 गाड्या जळून खाक…!
पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे )
पुणेः आज पुण्यातील एका आरटीओमध्ये भीषण आग ल
Read More
March 24, 2019487
प्रशासकीय अधिका-यांनी लोकसेवकाच्या भुमिकेतून कर्तव्य पार पाडावीत ः- लक्ष्मीकांत देशमुख
पुणेः-(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
मी स्वतः प्रशासनात काम केलेला व्यक
Read More
February 27, 201912
मराठी भाषेचा अभिमान बाळगावा : प्राचार्य ए. डी.अभंग – साधना स्कुल
पुणे/ हडपसर (रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी)
मराठी भाषेला दोन हजार वर्षा
Read More