विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी साने गुरुजी आरोग्य केंद्र, हडपसर येथे डॉक्टर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी व उपस्थित रुग्ण तसेच नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यास उपस्थिताकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी साने गुरुजी आरोग्य केंद्राचे सहचिटणीस अरुण गुजर, व्यवस्थापक भगवान चौधरी, मेजबीन शेख, अनिता शितकल, शोभा पाचपांडे, 213 हडपसर स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, 213 हडपसर दिव्यांग कक्ष चे रोहित अजनळकर, आरोग्य कर्मचारी व रुग्ण तसेच नागरिक उपस्थित होते.
साने गुरुजी आरोग्य केंद्र, हडपसर येथे मतदान जनजागृती
November 10, 20240

Related Articles
June 29, 20230
पुणे : पुण्यात सदाशिव पेठेत मुलीवर झालेल्या कोयता हल्ल्यातून वाचवणाऱ्या तरुणांचा शिवसेनेकडून सत्कार…!
पुण्यातील सदाशिव पेठेत गजबजलेल्या रस्त्यांवर एकतर्फी प्रेमातून मैत्रिणी�
Read More
December 11, 20220
पुणे बंद पूर्वतयारीसाठी हडपसर मध्ये सर्वपक्षीय बैठक शिवप्रेमी संघटना, सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन न्युज)
श्रद्धा असेल तर बेताल वक्तव्य मुखात�
Read More
August 24, 20240
लेकींच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडी मैदानात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे आंदोलन
बदलापूरसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आपल्या लेकींवर अत्याचार होत असताना �
Read More