विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली आज रोजी हडपसर, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी जयेश इंटरप्रिंसेस, द जॉज मॅनु. कंपनी या कारखान्यातील कर्मचारी व कामगारांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले त्याचबरोबर मतदान प्रतिज्ञा देण्यात आली. यास उपस्थिताकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कंपनी चे डायरेक्टर, मॅनेजर, 213 हडपसर स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, रवि ऐवळे, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी व नागरिक उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली हडपसर येथे औदयोगिक परिसरात मतदान जनजागृती
November 11, 20240
Related Articles
May 17, 20230
जगतगुरु तुकाराम महाराज माउली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हडपसरला मध्ये जल्लोषात – आमदार चेतन तुपे ः हडपसरमध्ये पालखी सोहळाप्रमुख आणि कार्यकर्त्यांची पूर्वतयारी बैठक
पुणे, दि. १७ ः दरवर्षीप्रमाणे हडपसर मध्ये येणाऱ्या दोन्ही पालख्यांमध्ये वा
Read More
August 7, 20230
कदमवाक् वस्ती गावच्या उपसरपंच पदी नासीर खान पठाण यांची बिन विरोध निवड
प्रतिनिधी स्वप्नील कदम
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचप
Read More
August 18, 20220
कदमवाकवस्ती येथील अंगावर शहारे आणणारी घटना, लोणी काळभोर शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा वाचला जीव
हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
गाववालो... सुसाइड... म्हणीत कदमवाकवस्ती (ता. हवेली) ये
Read More