पुणे:- पुणे ते प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या व आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड “लंडन बबल्स को” दिमाखात उद्घाटन पार पडले. यावेळी मुक्ता टिळक मुरलीधर मोहोळ आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या हस्ते या आईसक्रीम शॉप चे उद्घाटन झाले.जागतिक दर्जेचा हा आईस्क्रीम ब्रॅण्ड पुण्याच्या कोथरूड भागात मिळणार त्यामुळे सर्व पुणेकरांना याचा आनंद घेता येणार आहे.
येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्वांना याचा आनंद उपभोगता येणार आहे. सौरभ राठोड म्हणाले.
आईस्क्रीम आणि निरोगी रहा तसेच हा माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे मी पण सतत परदेशात जात असते तेव्हा अशा ब्रॅण्ड खायला मिळते पण आता आता आपल्या पुण्यात उपलब्ध झाला आहे असे या कार्यक्रमाचे अभिनेत्री स्मिता गोंदकर म्हणाल्या .
पुण्यात दर्जेदार ब्रँड तयार झाला आहे नवनवीन ब्रँड पुण्याच्या पुण्यात येत आहेत. आपण पुणेकरांनी त्याचे स्वागत केले पाहिजे. मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन या शाखेचे मालक प्रदीप घोडके आहेत .तसेच या या कार्यक्रमात अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली व शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.
Ⴝimply wish to say your article is as astonishing.
Tһe clearness for your put up is just nice and that i can assme you’re a professional
on this subject. Fine along with your permission let me to grɑsp your feed to stay
upp to date with coming near near post. Thanks 1,000,000 and
please continue the gratifying work. https://thesence.biz/slider/4335375
No mattеr if some one searches for hiѕ essentiql thing,
thеrefогe he/ѕhe wishes to be availablе that in detail, ѕso that thing is maintained over here. https://upvcalumachineryparts.com/user/profile/497607
great issues altogether, you just gained a
brand new reader. What may you recommend in regards to
your publish that you just made some days in the past?
Any sure?
Les enregistreurs de frappe sont actuellement le moyen le plus populaire de suivi des logiciels, ils sont utilisés pour saisir les caractères au clavier. Y compris les termes de recherche saisis dans les moteurs de recherche, les e – Mails envoyés et le contenu du chat, etc.
À l’heure actuelle, les logiciels de contrôle à distance sont principalement utilisés dans le domaine bureautique, avec des fonctions de base telles que le transfert de fichiers à distance et la modification de documents.
Hello it’s me, I am also visiting this web site regularly,
this site is in fact fastidious and the users are genuinely sharing nice thoughts.