पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
प्रत्येकाच्या जिवनात नाती अनेक असतात पण सर्वात श्रेष्ठ नात म्हणजे आपले जन्मदाते आई वडील प्रत्येकाला आपली आई फारच प्रिय असते आई आहे तर सारे जग सुंदर आहे आई नाही तर काहीच नाही हे त्रिवार सत्य आहे म्हणुनच “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ” ही म्हण तर सर्वानाच ठाऊक आहे या म्हणीला सार्थ ठरवीत 12 मे रविवारी आपल्या मायेच्या पखांत सदैव सुखाची उब देणाऱ्या आईचा मातृ दिन निमित्ताने (mother dey) आई *** आई *** हे गाण सर्वासांठी लाँच होत आहे.
या गाण्याचे शब्द आणि संगीत झी मराठी हास्य सम्राट फेम हरीश धोंगडे यांचे चिंरजीव प्रथमेश धोंगडे यांचे असुन हे गाण विशाखा सांवत -शिंदे आणि अश्लेशा राशिनकर या 2 गायीकेनी गायले आहे, मेकींग व्हिडिओ रविन्द्र सरोवर यांनी केलय निर्मीतीप्रमुख प्रिशा एंटरटेनमेंटस प्रतिक शिंदे असून ह्या गाण्याचे व्हिडिओ आणि ध्वनीमुद्रण प्रथमेश धोंगडेनी एच. डी. स्टुडिओ वारजे पुणे येथे पुर्ण केले याप्रसंगी सर्व कलाकार उपस्थित होते.
मातृदिन निमित्ताने प्रथमेश धोंगडे यांनी बनविले गाणे 12 मे ला “आई…आई…आई..गाणे होणार प्रदर्शित
Related tags :
Subscribe
Login
0 Comments