पुणे (प्रतिनिधी)
कित्येक दिवसापासून एक पत्र भेकराईनगर भागात पूजा करणारे काका यांनी सोशल मिडिया मध्ये त्यानां स्वतःलाच मदतीसाठी पाठवले होते, फॉरवर्ड स्किम मध्ये फक्त ते पत्र फिरत च होते, मग
ते पत्र जागृत नागरिकांमार्फत नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या तक्रार निवारण ग्रुप मध्ये पोहोचले अन नगरसेवकांच्या टीमने दुर्लक्षित काकांपर्यंत मदत पोहोचली.
याबाबत वृत्तांत असा की एका काकांना मदतीची अपेक्षा होती, त्यांनी पत्र लिहिले अन ते पत्र सोशल मीडिया मध्ये वायरल झाले, 11 मे रोजी सकाळी हे पत्र नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी वाचले अन पुढची सूत्रे हलली, हे पत्र वाचून नाना भानगिरे यांनी स्वतः कॉल करून त्यांचा आयोजक टीमला घरी बोलवून घेतले, नगरसेवक भानगिरे यांच्या आईने स्वतः घरा मध्ये लागणारे 1 महिन्याचे रेशन मिठा पासून सर्वच सामान टीमला पिशवीत भरून दिले, आणी वैदकीय खर्चासाठी काही पैसे आमच्याकडे दिले, लवकर घेऊन जा आणि काकांना पोहोच करण्यास सांगितले.
कित्येक वेळा प्रयत्न करूनही
त्या काकांचा मोबाईल नंबर बंद येत होता,
पत्रावर फक्त भेकराई नगर लिहलं होते, कसे शोधायचे? येवढा मोठा परिसर कित्येक पुजारी काकाना आम्ही विचारात फिरत होते, टीमला काही माहिती भेटत नव्हती, आता काय करायचं या विचारात फिरत असताना या भागांतील शिवसैनिकांची मदत घ्यायची पण काका कडे जायचं हे नक्कीच ठरवले प्रथम राजाभाऊ भाऊ होले जेष्ठ शिवसैनिक यांच्या घरी तातडीने गेलो त्यांनी ते काका तर इथेच राहत होते, पण आता इथे राहत नाही, मी पण कॉल करत आहे ते लेटर मी पण पाहिले पण पत्ता सापडत नाही… इथेच जवळ पास राहात आहे ,आम्हीं एवढीच माहीती घेऊन नाना भानगिरे आयोजक टीम पुढे सरसावली ,या नतंर या भागांत आजून शादाब मुलानी कट्टर शिवसैनिक हे खुप जोमाने काम करत आहेत यांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला ..
त्या वेळेस त्यांनी तातडीने आपणांस भेटतो आणि आपल्याला तिथे या काका कडे घेऊन जातो, असे उदगार आल्या टीमला आनंद झाला,
काही वेळातच शिवसैनिक शादाब मुलानी तेथे ठिकाणी घेऊन गेले. सुमारें 4 तासाच्या प्रतीक्षेनंतर
काकांचे घर सापडले अन राशन पोहोच केले.
आणी त्यानां आम्ही सांगितले काका आम्ही नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या कडुन आलो आहे, धन्यवाद धन्यवाद असे बोलून त्यांनी आभार मानले, टीमने त्यांना सांगितले की धन्यवाद का म्हणताय काका ही मदत नाही कर्तेव्य आहे असे नाना म्हणतात. मंदिराचे दरवाजे बंद झालें म्हणून काय झाले, माणुसकी देवाला आणि त्यांची सेवा करणाऱ्या भक्ताला नाही विसरली.
माफी मागतिली काकांची.. की आम्हाला उशिरा कळाले. आणि तुमचा मोबाईल बंद असल्या कारणाने आणि फक्त भेकराई नगर मोठा परिसर असल्याने उशीर झाला. नाना पण खूप कॉल करत होते आम्हाला भेटला का पत्ता कॉल लागला नाही, खूप चिंतेत होते.
यावर काकांची प्रतिक्रिया बोलकी होती, खूप दिवसा पासून हे लेटर जेव्हा पासून प्रसिद्ध झाले तेव्हा पासून मी फक्त कॉल उचलून फक्त येणार आहे एवढंच ऐकत आलो आहे.
पण कोणीही मदत घेऊन येत न्हवतं.
पण तुम्ही शोधत शोधत एवढ्या मोठ्या भागात आलात खरंच खूप धन्यवाद व्यक्त केले,
नानाशी मोबाईल वर बोलणे करून दिले यावेळी नगरसेवक भानगिरे यांनी यापुढे काही मदत लागली तर मला आवर्जून संपर्क करा मुलींच्या शिक्षणाचा खर्च करतो काळजी करू नका… या शब्दात त्यानां आधार दिला,
या नंतर टीम निघाली, फोटो नाही काढला. ना शूटिंग केले, नाही काका असे उदगार आमचे आल्या नंतर, त्या वेळेस काकांनी सांगितले आयोजक टीम मधील विक्रम फुकटे यांना शूटिंग घेण्यासाठी जबरदस्ती केली आणी माझी बाईट घे मला काही बोलायचे आहे. तुमच्या माध्यमातून… आम्ही शूटिंग केली तोच हा व्हिडीओ त्यांच्या आग्रहाने आतां या व्हिडीओ मधून की मला या पुढे कोणीही पत्र वाचून कॉल करू नका, मला मदत शिवसेना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे*
यांनी पोहचवली.
नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या मातोश्रीने गरजू कुटुंबास धान्य देऊन खऱ्या अर्थाने मातृदिनानिमित्त माता काय असते हे दाखवून दिले.
रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश… हो आम्ही नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे ; पत्राची दखल घेत महिन्याचे राशन घरपोच : नगरसेवक भानगिरे यांच्या टीमचे होतेय कौतुक
Related tags :
Subscribe
Login
0 Comments