पुणे

स्मितसेवा फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभ

 
स्मितसेवा फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभ रविवार 7 फेब्रुवारी 2021 रोजी हडपसर गाव येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला 300 पेक्षा अधिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 
उपस्थित महिलांना आरोग्य मार्गदर्शन – सौ मुक्ता जाधव, व्यवसाय मार्गदर्शन, सौ धनश्री हरकरे, निसर्गोपचार मार्गदर्शन – स्वामी उमाकांत कानडे यांनी केले.
 
उपस्थित महिलांना आरोग्य मार्गदर्शन – सौ मुक्ता जाधव, व्यवसाय मार्गदर्शन, सौ धनश्री हरकरे, निसर्गोपचार मार्गदर्शन – स्वामी उमाकांत कानडे यांनी केले.
 
फाउंडेशनच्या वतीने भेट वस्तू व अल्पोपहार देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
 
या कार्यक्रमाप्रसंगी सौ उज्वला जंगले, सौ वंदना कोद्रे, सौ संध्या टिळेकर, सौ सोनल तुपे, सौ हेमा रासकर, सौ पद्मा ससाने, सौ उज्वला हाके, सौ स्वाती कुरणे, सौ सीमा शेंडे, सौ शोभा लगड, सौ प्रतिभाताई शेवाळे, सौ शुभदा सुतार, सौ सविता सातव, सौ उज्वला हरपळे, सौ उषा साळुंके, सौ शितल शिंदे उपस्थित होते.
 
सामाजिक कार्यकर्ते सौ छाया माने, सौ स्वाती टिळेकर, सौ सोनल कोद्रे, सौ मनीषा राऊत, सौ दिपाली कवडे, सौ रोहिणी भोसले, सौ मीनाक्षी आहिरे, सौ सविता घुले, सौ अश्विनी वाघ, सौ संध्या एडके, सौ तेजश्री शेलवंटे, सौ नीलम गोरे, सौ सुनीता शेलवंटे, सौ मीना थोरात, सौ. हर्षदा पाटील, सौ माधवी कासार, सौ नैना जैन उपस्थित होते.
 
तसेच श्री मारुती आबा तुपे, श्री योगेश ससाणे, श्री संजय सातव, श्री गणेश सुतार, श्री संजय शिंदे, श्री बालाजी साळुंके, श्री विजय नायर, श्री रौफ शेख, श्री दिलीप कांबळे यांनी भेट दिली.
 
या कार्यक्रमाचे संयोजन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर उपाध्यक्षा सौ स्मिता गायकवाड, सौ दर्शना डाके, सौ आशा भूमकर, सौ शर्मिला डांगमाळी, कु. किर्ती खोमणे यांनी केले.
 
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ नूतन पासलकर, सौ सुशीला ताई चौरे, सौ अनिता हिंगणे, सौ निर्मला वाडकर, सौ अपर्णा बाजारपेठ, सौ माधुरी जगताप, सौ शिल्पा सातव, कु मोनाली हिंगणे, सौ वृषाली गिरमे, कु अमृता यादव, सौ सुनीता सैदाणे, सौ इंदू यादव, कु शितल शिंदे, कु आरती यादव, सौ कविता पाटील, सौ सुजाता गायकवाड, सौ सुवर्णा कानडे, सौ विजया भूमकर, सौ वैशाली लोखंडे, सौ अश्विनी रावत व स्मितसेवा फौंडेशनचे सभासद व मैत्रिणी यांनी सहकार्य केले.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता बोराटे, आभार अर्चना काटे यांनी मानले. फोटोग्राफी श्रो सागर पवार यांनी केली.
 
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
5 months ago

I like this site it’s a master piece! Glad I detected this ohttps://69v.topn google.Leadership

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x