पुणे

हडपसरला सुरु होणार राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड टेस्टिंग सेंटर.! आमदार चेतन तुपे पाटील यांची माहिती


हडपसर,
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसण्याचे अंदाज समोर येत आहे. याची खबरदारी म्हणून हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी हडपसर येथे लहान मुलांसाठीचे पहिले कोविड टेस्टिंग सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

कोविड 19 महामारीचा देशासह राज्यात वेगाने प्रादुर्भाव होतो आहे. दुसरी लाट संपण्याची चिन्हे नसतांना तिसऱ्या लाटेही येण्याचा तज्ञांनी इशारा दिला आहे. कोरोनाशी सामना करतांना आतापर्यंत लहान मुलांमध्ये विशेष प्रादुर्भाव दिसत नसतांना दुसऱ्या लाटेत मात्र ह्या विषाणूचा कमी वयाच्या मुलांनाही संसर्ग होतांना दिसतो आहे. याचे प्रमाण तिसऱ्या लाटेत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

या सर्व बाबींचा विचार करता हडपसर मतदारसंघातील हडपसर मेडिकल असोसिएशनच्या तज्ञ डॉक्टरांशी आमदार चेतन तुपे यांनी संवाद साधला. यावेळी बालरोगतज्ज्ञ, विविध पॅथीचे डॉक्टर्स तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयांच्या तज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते.

लहान मुलांच्या साठी वापरात येणारे व्हेंटीलेटरची उपलब्धता, आढळून येणारी लक्षणे, मुलांसाठी स्वतंत्र बेड्सची व्यवस्था, अतिरिक्त मनुष्यबळ, औषधोपचार आदी मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.

चर्चेअंती उपाययोजना म्हणून लहान मुलांसाठी जम्बो कोविड सेंटर मध्ये 100 बेड्स राखीव ठेवणे, डॉक्टरांनी जनजागृतीचे व्हिडीओ बनवून प्रसारीत करणे, उपलब्ध करून दिलेल्या मनपाच्या जागेत हडपसर मेडीकल असोसिएशन च्या सर्व बालरोगतज्ज्ञांनी मोफत OPD चालवणे, रुग्णाला व परीवाराला धैर्य देण्यासाठी जनरल फिजिशियनकडे जास्तीची जबाबदारी देणे, लहान मुलाच्या उपचारात प्रभावी असणारे इम्युनोग्लोबुलीन इंजेक्शनची उपलब्धता, साठा आणि किंमत नियंत्रणासाठी आतापासूनच नियोजन करणे, लहान मुलांच्या हाय फ्लो मशीन विकत घेण्यासाठी सी.एस.आर, लोकवर्गणी व आमदार निधीचा उपयोग करणे, नोबल हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या उपचारासाठी १०० साधारण बेड्स व २५ आयसीयू बेड्स उपलब्ध करणे असा कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. लहान मुलांच्या उपचारांसाठी ‘कृती कार्यक्रम’ राबविणारा हडपसर हा राज्यातील पहिलाच मतदारसंघ आहे.

यावेळी डॉक्टर शंतनू जगदाळे, डॉ. डोळे, डॉ. संतोष कुमार शिंदे, डॉ. स्मिता शिंदे, डॉ. प्रहलाद पोटे, डॉक्टर प्रशांत चौधरी, डॉक्टर अनिल खामकर, डॉक्टर जितेंद्र देशमुख, डॉक्टर मयुर अग्रवाल, डॉक्टर महेश शिंदे, डॉक्टर दुर्वास कुरकुटे, डॉक्टर नितीन वाघमारे, डॉक्टर अभय महिंद्रे, डॉक्टर सर्वेश जावळेकर, डॉक्टर राहूल झांजुर्णे, डॉक्टर मनोज झाल्टे, डॉक्टर परमेश्वर चांदवडे, डॉक्टर मनोज कुंभार, डॉक्टर योगेश सातव, डॉक्टर संदेश रुणवाल, डॉक्टर श्रीगोपाल भंडारी, डॉक्टर कपिल कुर्दे, डॉक्टर मंगेश बराटे, डॉक्टर रोहित कुंभार, डॉक्टर वैभव शिंदे, डॉक्टर ओमकार हरिदास, डॉक्टर आशिष ढोले, डॉक्टर विजय खराडे, डॉक्टर रोहित फडतरे, डॉक्टर मनीषा ससाने, डॉक्टर महेश वाघ आणि हडपसर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
8 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
10 months ago

A never-ending source of joy, your blog expertly combines valuable insights with a concise and articulate writing style. The perpetual refinement of your analysis and your natural aptitude for making intricate ideas relatable act as a guiding light for those navigating the realm of intellectual exploration.

9 months ago

Delving further into the treasure trove of your writings, I eagerly look forward to the intellectual delights that await. I am confident that each piece will be a testament to the enduring brilliance that defines your distinctive contribution to the digital landscape.

9 months ago

Blogging is something I do regularly, and your content is highly valued. This outstanding article has certainly caught my eye. I’m making a point to bookmark your website and check for updates approximately once a week. I’ve also chosen to receive your RSS feed.

8 months ago

The resonance of this post is profound. It speaks to the core of human existence. I admire the depth the author brings to light. Reading it felt like someone finally understood my thoughts. It’s a catalyst for introspection and connection.

8 months ago

Your blog is a captivating oasis of knowledge and inspiration! The depth of your insights and the clarity of your writing are truly commendable. Each post offers valuable perspectives and practical advice that resonate deeply with readers. Thank you for consistently delivering such enriching content—it’s a pleasure to be a part of your online community!

8 months ago

Regularly, I engage in the task of crafting blogs, and I must say, your content stands out remarkably. This enthralling piece has piqued my curiosity. I’ve ensured to save your website in my bookmarks and keep abreast of fresh insights, usually on a weekly schedule. Moreover, I’ve opted to receive updates via your RSS feed.

8 months ago

In your latest blog post, you delve into a literary journey skillfully navigating the territories of intellect and emotion. The smooth fusion of profound insights with relatable anecdotes is truly remarkable. Each sentence unfolds like a masterful brushstroke, constructing a captivating narrative that resonates on a profound level.

8 months ago

Hey there! I realize this might deviate from the central theme, but I’m interested. Does running a successful blog like yours demand a significant amount of time? I’m exploring the world of blogging, though I already keep a daily journal. Considering starting a blog to share my reflections and experiences online. Any insights or advice for budding bloggers would be highly appreciated. Thanks!

Comment here

8
0
Would love your thoughts, please comment.x
()
x