हडपसर (प्रतिनिधी) एस. एम. जोशी कॉलेजमधील इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर रावजी मुरकुटे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत विजयी झाले.महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दस्ताऐवजाच्या प्रकल्पाचे ते संपादक आहेत. एम. जे. कॉलेज जळगाव इतिहास अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. त्यांनी विविध विषयांवरील शोध निबंध, संदर्भ ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे,. या अभ्यास मंडळाचा कालावधी पाच वर्षाचा आहे.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय गायकवाड , उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे , कला विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. दिनकर मुरकुटे यांची इतिहास अभ्यास मंडळावर निवड
January 14, 20230
Related Articles
September 6, 20210
येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी चार दिवसीय आधार कार्ड शिबीराचे आयोजन एकही बंदीजन आधार कार्ड शिवाय वंचित राहू नये- उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे
पुणे, दि.६:-
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधि
Read More
December 1, 20210
घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पतीनं पत्नीच्या तोंडावर बुक्की मारत दात पडल्याची घटना
प्रतिनिधी स्वप्नील कदम
पुणे – पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात पत्नीने घटस
Read More
February 13, 20240
पोलिसांकडून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड
काँग्रेस भवनमध्ये तणाव ः भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा डाव सत्ताधा
Read More