पुणे : भवानी पेठेतील जयभवानी सहकारी बँकेच्या संचालकपदी युवा उद्योजक राजाभाऊ उर्फ किशोर भगवान तरवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. किशोर तरवडे हे रियल इस्टेट, हॉटेल आणि ट्रॅव्हल व्यवसायात कार्यरत आहेत. तसेच हुंडेकरी असोशिएशनचे पुणे शहराध्यक्ष आहेत. व्यावसायिक क्षेत्रांबरोबरच किशोर तरवडे यांनी सामाजिक क्षेत्रातही सातत्याने भरीव योगदान दिले आहे. या बिनविरोध निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी किशोर भगवान तरवडे यांचे अभिनंदन केले आहे.
किशोर भगवान तरवडे यांची जयभवानी सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड
March 15, 20230
Related Articles
September 28, 20210
लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रिय लोकसेवा हक्क अधिनियम-2015 बाबत जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक
पुणे, दि. 28:- राज्य शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम हा क्रांतिकारी कायदा जनहितास
Read More
November 14, 20220
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प उरुळी कांचन, बिट लोणीकाळभोर – येथे बाल दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…!
पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प उरुळी
Read More
May 24, 20220
काळेपडळ येथे अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी – नाना भानगिरे यांची निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी
हडपसर काळेपडळ येथील घराजवळ खेळत असलेल्या एका दहा वर्षाच्या अल्पवयीन दिव्य
Read More