पुणे शहरात नावाजलेला हडपसर भागात श्री राम चौक येथे लवकरच या ठिकाणी श्री राम पुतळ्याचे अनावरण होणार आहे ,त्याच ठिकाणी दत्त जयंती निमित्ताने भजन ,कीर्तन,पाळणा ,आरती ,आणि मोठ्या प्रमाणात
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या वेळेस मोठ्या संख्येने दत्त भक्त उपस्थीत राहून सर्व कार्यक्रमाचा लाभ घेतला..त्याच प्रमाने मोठ्या संख्येने आजू बाजूचे सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थीत राहून दर्शन घेतले
हा कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण हडपसर भागात झाली …तसेच शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या सह अनेक दिग्गज नेते नी पुणे शहरात जेवढं पण दत्त जयंती साजरी करण्यात आले त्या सर्व कार्यकर्तेच मनापासून कौतुक केले… कमी वेळे मध्ये काही कार्यकर्ते नी नियोजन करून हजारो दत्त भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला या बद्दल ही चर्चा परिसरात पसरली.तसेच मोठ्या उत्साहाने सोसायटी मधील नागरिकांनी आणि महिलांनी सहभाग घेतला…
या पुढे या पेक्षा मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने या पुढील दत्त जयंती साजरी करणार असे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रसार
माध्याशी बोलताना सांगितले.