पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध काॅलेजसच्यां विद्यार्थी हितासाठी त्यांच्या समस्या साठी त्यांना येणार्या अडचणी फी – संदर्भात, ॲडमिशन, परिक्षा संदर्भात, या सर्व काॅलेजसच्यां अडचणी संदर्भात मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन त्यावर मनविसे युनिट स्थापन करून विद्यार्थ्यांनांच्यां अडचणी सोडवू अशी माहिती दिली. विभागातील विद्यार्थ्यांनांचे संघटन अजून मजबूत करून प्रत्येक कॉलेज बाहेर मनविसेचं युनिट स्थापन करून विद्यार्थ्यांनांचे प्रश्न मार्गी लावू असंही साहेबांनां सांगितले व अमित ठाकरे यांनी मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा हि दिल्यां यावेळी मनसे पुणे शहराध्यक्ष श्री साईनाथ बाबर हे उपस्थित होते.
हडपसर विभागातील विद्यार्थ्यांनांचे विविध प्रश्नांवर मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट..!
December 29, 20230

Related Articles
June 28, 20192
बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून आरटीई प्रवेश मिळवून देणारी टोळी गजाआड, हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन):
बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून शहरातील
Read More
November 20, 20220
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गुप्तांग कापले – मित्राचा खून करून पसार झालेला आरोपीस दिल्लीत ठोकल्या बेड्या – हडपसर पोलिसांची कारवाई
हडपसर : पत्नीशी गैरसंबंध असल्याचा समज करून घरा शेजारीच राहणाऱ्या मित्राचा
Read More
May 6, 20192
संख्याबळानुसार पुणे पालिकेत प्रभाग समित्यात भाजप सरस : चिठ्ठीही भाजपच्या पथ्यावर
पुणे : रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन- महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच
Read More