विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार D mart , कोंढवा येथे ग्राहक, रिक्षा चालक व परिसरातील नागरिकांना स्वीप टीम 213 हडपसर तर्फे विधानसभा निवडणूक दिनांक 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार) रोजी सर्वांनी मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, ग्राहक रिक्षा चालक व नागरिक उपस्थित होते.
निवडणूक आयोगाकडून हडपसर मध्ये जनजागृती अभियान
November 8, 20240
Related Articles
October 25, 20230
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा प्लास्टिक संकलन व हस्तांतरण
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व संस्थे
Read More
February 5, 20240
‘चुनाव ही प्राण हो तो सोचिए कौन सी प्रतिष्ठा दाँव पर लगी होगी….’ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाषणाची देशभरात चर्चा
पुणे - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केल
Read More
March 21, 20240
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड
https://www.youtube.com/watch?v=fmqdYXqZ64s
पुणे ः ओळखीचा गैरफायदा घेऊन १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बला
Read More