विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी महापालिका पाणी टँकर पॉईंट, रामटेकडी येथे टँकर चालक, कर्मचारी व परिसरातील नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्या सोबत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, टँकर चालक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
पाणी टँकर चालकाकडून मतदानासाठी आवाहन
November 8, 20240

Related Articles
July 16, 20220
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५, पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी व राडारोडा – ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका यांनी केला पाठपुरावा
हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
गेली अनेक दिवसांपासून पुणे सोलापूर महामार्गावर ल
Read More
April 11, 20240
शिरूर शहरासाठी ७० कोटींची पाणी योजना मंजूर केल्याचे समाधान : शिवाजीराव आढळराव पाटील
शिरूर : शिरूर शहरासाठी महत्त्वपूर्ण अशी ७० कोटींच्या पाणी योजनेचे काम सुरू
Read More
February 19, 20240
महाराष्ट्र आरोग्य मंडळास सिकलसेल औषधाचे पेटंट मंजूर
सिकलसेल ॲनिमिया हा आजार रक्तातील अनुवंशिक घटकामुळे उद्भवणारा जनुकीय आजार
Read More