विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी साने गुरुजी आरोग्य केंद्र, हडपसर येथे डॉक्टर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी व उपस्थित रुग्ण तसेच नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यास उपस्थिताकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी साने गुरुजी आरोग्य केंद्राचे सहचिटणीस अरुण गुजर, व्यवस्थापक भगवान चौधरी, मेजबीन शेख, अनिता शितकल, शोभा पाचपांडे, 213 हडपसर स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, 213 हडपसर दिव्यांग कक्ष चे रोहित अजनळकर, आरोग्य कर्मचारी व रुग्ण तसेच नागरिक उपस्थित होते.
साने गुरुजी आरोग्य केंद्र, हडपसर येथे मतदान जनजागृती
November 10, 20240
Related Articles
December 5, 20210
लाचलुचपत विभागाने केली कारवाई, वाहतूक पोलीस अडकला जाळ्यात
हवेली प्रतिनिधी :-अमन शेख
पुणे शहर वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास लाच घ
Read More
May 16, 20240
“पुण्यातील अधिकृत व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी – महापालिका आयुक्तांकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मागणी”
मुंबई येथे बेकायदेशीर होर्डिंगमुळे घडलेल्या घटनेत 16 जणांचे जीव गेले आहेत. त
Read More
December 26, 20230
Crime news : वानवडीमध्ये हॉटेलच्या वादातून निवृत्त पोलीस निरीक्षकावर खूनी हल्ला; हल्ला करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!
पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : पुण्यातील वानवडीमध्ये एका निवृत्त पो
Read More