विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी समिधा गॅस सर्विस, हडपसर येथे गॅस एजन्सी कर्मचारी, ग्राहक व नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्याच बरोबर घरोघरी जाऊन गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित ग्राहकांना मतदानाचे आवाहन करण्यास सांगितले. यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, रोहित अजनळकर, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, एजेन्सी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
गॅस वितरण एजेन्सी, हडपसर येथे मतदान जनजागृती – निवडणूक आयोगाचा हडपसरमध्ये उपक्रम
November 10, 20240
Related Articles
January 25, 20200
हडपसर मधील अमनोरा टाऊनशीप मध्ये सर्वात उंचीवर फडकणार राष्ट्रध्वज जमिनीपासून ५५० फूट उंचीवर राष्ट्रध्वज असणार गेटवे या टॉवरच्या छतावर उद्या सकाळी ध्वजारोहण
रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
हडपसर / पुणे – (प्रतिनिधी
साडेसतरानळी येथील
Read More
November 13, 20200
S.S.C F व अमीर कंपनीकडून मदतीचा हात गरिब गरजूंच्या घरी दिवाळी उजळली
पुणे (प्रतिनिधी)
"कोव्हीड 19" मुळे पुण्यात रोजगार घटला याचा परिणाम म्हणून गर
Read More
August 19, 20210
हडपसर मध्ये मोफत पंचगव्य आणि निसर्ग उपचार आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
स्मितसेवा फाउंडेशन, राजेश्वरी फाउंडेशन व ग
Read More