विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली आज रोजी हडपसर, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी जयेश इंटरप्रिंसेस, द जॉज मॅनु. कंपनी या कारखान्यातील कर्मचारी व कामगारांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले त्याचबरोबर मतदान प्रतिज्ञा देण्यात आली. यास उपस्थिताकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कंपनी चे डायरेक्टर, मॅनेजर, 213 हडपसर स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, रवि ऐवळे, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी व नागरिक उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली हडपसर येथे औदयोगिक परिसरात मतदान जनजागृती
November 11, 20240
Related Articles
January 20, 20211
राज्यात आध्यात्मिक सत्संग सुरू करण्यास परवानगी द्यावी – एस.एस.सी.एफ कडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन
पुणे (प्रतिनिधी)
"कोव्हीड 19" या आजारावर राज्यात अंकुश बसविला असून लसीकरण सुर
Read More
July 19, 20217
सीरमची जादा डोस देण्याची तयारी भाजप नेत्यांना परवानगी आणणे जमेना तिसऱ्या लाटेचा धोका तरीही लसीकरण संथगतीने – माजी आमदार मोहन जोशी
पुणे - शहरासाठी सीरम इन्स्टिट्यूटने कोविड प्रतिबंधक लसीचे २५लाख डोस दे
Read More
December 26, 20230
पुण्यातील धक्कादायक घटना!लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार;तसेच 12 ते 13 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस…!
पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे :आपण दोघे लवकरच लग्न करु आणि सुखाने राहू
Read More