मुंबई: नरेंद्र मोदी नव्हे तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी देशाचे पुढील पंतप्रधान असतील, असे भाकीत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवले आहे.
नरेंद्र मोदी नव्हे तर नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुढील पंतप्रधान असतील, असे सांगून आंबेडकर यांनी काँग्रेसलादेखील लक्ष्य केले आहे. संघ आणि काँग्रसचे विचार जुळतात, अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. त्यामुळे आंबेडकर महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
भारिप बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.त्यांना ४ जागा देण्याची तयारीदेखील काँग्रेसने दर्शवली आहे. मात्र आता आंबेडकर यांनी संघ आणि काँग्रेसचे विचार जुळत असल्याची टीका केल्याने महाआघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.वंचित आघाडीला एकूण १२ जागा हव्या आहेत.भारिपने आघाडीत याव. पण एमआयएमला आघाडीत स्थान नसेल, अशी अट काँग्रेसने घातली असल्याने आंबेडकर यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
Having reaԀ this I thought itt wwas extgremely
informative. I appreciate you ѕpеnding some time and energy
to put this article together. I once again find mysеlf personally spending
a lot of time both reaԁing and leaving comments. But so what, it was
still worth it! https://www.Bronnen.net/wiki/index.php?title=Situs_Harga_Dinding_Pagar_Panel_Beton_Dan_U_Ditch_Teknik_Jarang_Membela_Game
Hey There. I found your blog using msn. That is a very smartly written article.
I will be sure to bookmark it and return to read more of your useful information.
Thank you for the post. I’ll definitely return.
Thank you for the good writeup. It if truth be told was a entertainment account it.
Glance complex to more introduced agreeable from you! By the way, how can we
keep up a correspondence?
Hi there! Someone in my Facebook group shared this site with us so I came to take a look.
I’m definitely loving the information. I’m bookmarking and will be tweeting this to
my followers! Great blog and wonderful design.
Szpiegowskie telefonu – Ukryta aplikacja śledząca, która rejestruje lokalizację, SMS-y, dźwięk rozmów, WhatsApp, Facebook, zdjęcie, kamerę, aktywność w Internecie. Najlepsze do kontroli rodzicielskiej i monitorowania pracowników. Szpiegowskie Telefonu za Darmo – Oprogramowanie Monitorujące Online.
Najlepsza aplikacja do kontroli rodzicielskiej, aby chronić swoje dzieci – potajemnie tajny monitor GPS, SMS-y, połączenia, WhatsApp, Facebook, lokalizacja. Możesz zdalnie monitorować aktywność telefonu komórkowego po pobraniu i zainstalowaniu apk na telefonie docelowym.