पुणे

एंजेल फार्मसी महाविदयालयान रक्तदान शिबीर संपन्न

ओम शिक्षण संस्था, हडपसर, पुणे संचलित ऐजेत एंजेल फार्मसी महाविद्‌यालयाचे सचिव सचिनजी अग्निहोत्री यांच्या वाढदिवसानिमित्य आज दि८ मार्च २०२५| रोजी अभय रक्तपेटी, हडपसर यांच्या संयोजनाने भव्य रक्तदान शिवीर आयोजीत करण्यात आले- सदरिल शिबीरात महाविद्‌यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद‌यार्थ्यांनी स्वयंस्फुतीने रक्तदान केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पंडीत शंकरप्रसाद अग्निहोत्री, संचालक अविनाश सेलूकर व महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.भागवत चव्हाण यांनी सचिव श्री. सचिन अग्निहोत्री यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या.

सदरित रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासार प्रा-चेतन मामडगे, प्रा. धर्मराज गिलबिले, प्रा. मोनीका पवार, श्री शहाजी परांडे, श्री.. राजेंद्र खांडेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.