Uncategorized

कोंढव्यात विशेष बससेवेचे उदघाटन राष्ट्रवादीच्या “हसीना इनामदार” यांच्या पाठपुराव्याला यश

 

पुणे / कोंढवा : –(रोखठोक महाराष्ट्र न्युज)
कोंढवा परिसरातून फक्त महिलांसाठी कोंढवा ते पुणे स्टेशन बससेवा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आली. माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांच्या हस्ते या महिलासाठी असलेल्या या विशेष बससेवेचे उदघाटन करण्यात आले.

कोंढवा भागांतून पुणे स्टेशन पर्यंत खास महिलांसाठी बससेवा सुरू करण्यासाठी पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष हसीना इनामदार यांनी पाठपुरावा केला होता. याप्रसंगी त्या म्हणाल्या की कोंढवा भागांतून अनेक विद्यार्थिनी शहराच्या विविध शाळा कॉलेजात जातात. अनेक महिला काम धंद्यांनिमित्त विविध ठिकणी जात असतात. या महिलांना बसमधून जाताना गर्दीचा त्रास होत होता. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होत होता, यामुळेच ही महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करणे गरजेचे झाले होते. कोंढवा ते पुणे स्टेशन पर्यंत ही बससेवा दिवसांतून सकाळी तीन व सायंकाळी तीन फेऱ्या करेल.

यावेळी नगरसेविका परविन हाजी फिरोज शेख, हमीदा अनिस सुंडके, नगरसेवक हाजी गफूर पठाण, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके, माजी नगरसेवक नारायण लोणकर, फारुख इनामदार, रईस सुंडके, स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर, हाजी फिरोज शेख, पुणे शहर महिला उपाध्यक्ष हसीना इनामदार, दुगड स्कूलच्या प्राचार्य उषा ओक, अनवर आगवान, शकुर सय्यद, वाहक सविता राठोड-पवार, चालक विनोद मोहोळ व बहुसंख्य महिला यावेळीं उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्माईल आगवान यांनी केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

First of all I want to say awesome blog! I had a quick question that
I’d like to ask if you don’t mind. I was interested to find out how you center yourself and clear your mind prior to writing.
I’ve had difficulty clearing my mind in getting my ideas out
there. I truly do enjoy writing but it just seems
like the first 10 to 15 minutes are usually wasted simply just trying to
figure out how to begin. Any suggestions or hints?
Appreciate it!

1 year ago

Thanks for the auspicious writeup. It if truth be told was a leisure account it.
Look complicated to far delivered agreeable from you!
By the way, how can we communicate?

10 months ago

It is very difficult to read other people’s e-mails on the computer without knowing the password. But even though Gmail has high security, people know how to secretly hack into Gmail account. We will share some articles about cracking Gmail, hacking any Gmail account secretly without knowing a word.

10 months ago

If you are thinking of using a cell phone spy app, then you have made the right choice.

Comment here

4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x