पुणे

डॉक्टर ला मारहाण करणाऱ्या… भाजप नगरसेविकेवर कारवाई करा… ससूनच्या डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

पुणे – (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरती कोंढरे असे त्या नगरसेविकेचे नाव आहे. मात्र, आता कोंढरे यांच्यावर डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्या शिवाय कोंढरेंवर कारवाई न झाल्यास अत्यावश्यक सेवा वगळता इतर ठिकाणी कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही मार्डच्या डॉक्टरांनी दिला आहे. या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र देण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांनी ससून रुग्णालयात वार्ड क्रमांक ४३ मध्ये रुग्णावर उपचार करत असलेल्या डॉक्टर स्नेहल खंडागळे यांना मारहाण केली होती. आरती कोंढरे यांनी एका रुग्णावर तातडीने उपचार करण्यास सांगितले होते, यावरून वाद झाला आणि कोंढरे यांनी डॉक्टर स्नेहल खंडागळे यांना मारहाण केली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेला चोवीस तास उलटून गेल्यानंतरही कोंढरे यांना पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मार्डच्या डॉक्टरांनी ससूनच्या अधिष्ठातांना पत्र लिहिले, की कोंढरे यांना अटक करावी तसेच त्यांच्यावर डॉक्टर प्रोटेक्शन कायद्यानुसार कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 years ago

Please let me know iif you’re loⲟkіng for a writer
for your sitе. You һave some really good posts аnd I ƅelieve I would be a good ɑsset.
If yoս ever want to take some of the load off, I’d love tօ write some content for
your blog in exϲhange for a link back tօ mine.
Please ѕһoot me an e-mail if interested. Thank you! http://www.ty38.cc/comment/html/?262631.html

1 year ago

I truly love your blog.. Great colors & theme. Did you create this
web site yourself? Please reply back as I’m planning to
create my own personal site and would like to find out where you
got this from or just what the theme is called.
Cheers!

1 year ago

Wonderful article! This is the type of info that
are supposed to be shared across the web. Shame on the search engines for not positioning this publish higher!
Come on over and talk over with my website . Thanks =)

1 year ago

Thanks for sharing your thoughts on all. Regards

10 months ago

Si vous vous demandez comment savoir si votre mari vous trompe sur WhatsApp, je pourrais peut – Être vous aider. Lorsque vous demandez à votre partenaire s’il peut vérifier son téléphone, la réponse habituelle est non.

10 months ago

Certains fichiers photo privés que vous supprimez sur votre téléphone, même s’ils sont définitivement supprimés, peuvent être récupérés par d’autres.

Comment here

6
0
Would love your thoughts, please comment.x
()
x