पिंपरी-चिंचवड

काम करायचं आहे, नाहीतर आजोबा, ताई, दादा फटके देतील; माझीच चर्चा आहे सध्या, शिकतोय मी पार्थ अजित पवार यांची प्रांजळ कबुळी

पिंपरी (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

माझ्यावर विश्वास ठेवा…माझ्या पाठीमागे ताई, दादा आणि आजोबा आहेत. जर काम केलं नाही तर तिकडून तीन सटके मिळतील. मी काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असं आश्वासन मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांनी दिलं आहे. वाकड परिसरात नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

पार्थ पवार यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितलं की, ‘माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पाठीमागे ताई, दादा आणि आजोबा आहेत. जर कामं केली नाही तर तिकडून तीन सटके मिळणार आहेत. काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. संवादातून माझा आत्मविश्वास वाढेल’.

पुढे त्यांनी सांगितलं की, ‘गेल्या दहा दिवसांपासून बघतोय मीडियामध्ये माझीच चर्चा सुरू आहे. हे पाहून मला आनंद मिळतोय, की माझी अशी सुरुवात झाली. जे काही चाललं आहे ते राजकारणात होतंच असतं’. यावेळी त्यांनी पाठिंबा देणाऱ्या मित्र परिवार, कुटुंब आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांना मोलाचा सल्ला दिला. ‘पवार कुटुंबाला कमीपणा वाटेल असं काही करू नका. अगदी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनादेखील. लोकांमध्ये सहभागी व्हा, लोकांची काम करा. लोक तुम्हाला निवडून देतील. फक्त आम्हाला विसरू नका असा खुमासदार सल्ला ज्येष्ठ नागरिक तुकाराम धनवडे यांनी पार्थ यांना दिला.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
7 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 years ago

Ꮃhat’s upp eѵeryone, it’s my fіrst pay a quuck visit at this wweb site, and р᧐st is genuinely fruitful
iin favor of me, keep up posting these articles or reviews. https://help.ezadspro.co.uk/index.php?title=Bocoran_Link_Slot_Gacor_Hari_Machine_Casino_Vector_Art_Tanda_Dan_Juga_Grafik_Bebas_Dapatkan

1 year ago

I’m not that much of a internet reader to be honest but your
blogs really nice, keep it up! I’ll go ahead and bookmark your site to come back in the future.
Cheers

1 year ago

A motivating discussion iis definitely worth comment.

There’s no douubt tht thzt you shokuld write more oon this issue,
itt might nnot be a taboko subject but typicaply peoplle ddo nnot talk
about sch topics. To thee next! Kind regards!!

wow gold
1 year ago

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.

1 year ago

I love reading an article that can make people think. Also, thank you for allowing me to comment!

1 year ago

Thanks designed for sharing such a good idea, paragraph is nice, thats why i have read
it completely

8 months ago

Comment repérer un conjoint qui trompe un mariage? Voici quelques exemples de partenaires infidèles.

Comment here

7
0
Would love your thoughts, please comment.x
()
x