मुंबई

राष्ट्रवादीचा जाहीरनामा : शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् शहरातील पदवीधरांना 100 दिवसांत नोकरी

मुंबई (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

राष्ट्रवादी काँग्रेसने आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसरकट कर्जमाफी तर पदवीधर तरुणांना नोकरीची हमी देण्यात आली आहे. तसेच मुलींना पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत देणार असल्याची घोषणाही राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात केली आहे. मुंबईत दिलीप वळसे-पाटील तर दिल्लीत राष्ट्रवादीचे सरचिटणीस डीपी त्रिपाठी यांनी जाहीरनामा प्रकाशित केला. देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या 25 वर्षे वयाखालील आहे. त्यापैकी केवळ 2.3 टक्के नागरिकांनाच रितसर कौशल्य प्रशिक्षण मिळते. तर एकूण पदवीधरांपैकी 5 टक्क्यांहूनही कमी जणांना शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळते. मात्र,राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शहरी भागातील पदवीधर तरुणांना 100 दिवसांच्या आत नोकरीची हमी देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या निवडणूकपूर्व प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यातील देशातील शेती, आर्थिक विकास, रोजगार निर्मित्ती, सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योगांवर भर, कर सुधारणा, कामगार कायद्यात सुधारणा, भांडवली आणि वित्तीय बाजारपेठांमध्ये सुधारणा, मानव संसाधन विकास, डिजिटल भारत संदर्भातील धोरण, आरोग्याचा हक्क, महिला व बालकल्याण विकास, युवा आणि क्रीडा विषयक धोरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, संरक्षणविषयक धोरण, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, व्यापारी धोरणे, नागरी विकास, ग्रामिण विकास- पंचायत राज, वाहतूक, पर्यावरण, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांकासाठी सवलती, मनरेगा, गृहनिर्माण, उत्पन्नातील असमानता या बाबीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
7 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 years ago

If you wіsh for tto оbtain much from this artіcle then you have to applү these
methods to youг won webpage. https://wiki.neocron.org/wiki/Website_Jasa_Backlink_Murah_Berkualitas:_Telaah_Lebih_Dalam_Mengenai_Jasa_Backlink_Murah_Berkualitas_Terbaru_Yang_Membawa_Khasiat

wow gold
1 year ago

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.

1 year ago

I was curious if you ever considered changing the structure
of your site? Its very well written; I love what youve got to say.
But maybe you could a little more in the way of content so people could connect with it better.
Youve got an awful lot of text for only having one or two pictures.
Maybe you could space it out better?

1 year ago

Hi, this weekend is pleasant designed for me, as this occasion i am reading this enormous educational piece of writing here at my residence.

10 months ago

O e – Mail não é seguro e pode haver links fracos no processo de envio, transmissão e recebimento de e – Mails.Se as brechas forem exploradas, a conta pode ser facilmente quebrada.

1 month ago

Hello! Do you know if they make any plugins to help with SEO?
I’m trying to get my website to rank for some targeted keywords
but I’m not seeing very good success. If you know of any please share.
Appreciate it! I saw similar blog here: Warm blankets

1 month ago

sugar Defender ingredients Sugarcoating
Defender to my daily routine was just one of the best
decisions I’ve made for my health and wellness. I beware regarding what I eat,
yet this supplement adds an added layer of support.
I really feel more constant throughout the day, and my
yearnings have actually reduced substantially. It behaves to have
something so simple that makes such a large difference!

Comment here

7
0
Would love your thoughts, please comment.x
()
x