हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)-
कर्नाटक येथील मसूरगुपी येथे झालेल्या मिनी मोटो क्रॉस रेसिंग स्पर्धेत पुण्यातील हितेश घाडगे या राष्ट्रीय खेळाडूने बुलेट ओपन क्लासमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर नॅशनल रॅली चॅम्पियन पिंकेश ठक्कर याने टू स्ट्रोक क्लासमध्ये प्रथम तर फोर स्ट्रोक क्लासमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.
ही स्पर्धा दि.8 मे 2019 रोजी पार पडली,या स्पर्धेत बंगलोर,कोल्हापूर, पूणे,सांगली, इचलकरंजी येथील खेळाडू सहभागी झाले होते.
हितेश घाडगे याने भारतात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये मागील 3 वर्षांत चांगले यश मिळवले आहे. यामध्ये गोवा, इंदोर,कर्नाटक, कोल्हापूर,पुणे अशा विविध शहरांत झालेल्या डरट ट्रॅक, सुपर क्रॉस,मोटो क्रॉस तसेच हिल क्लाइम्ब या राष्ट्रीय स्पर्धांचा समावेश आहे,इंटरनॅशनल स्पर्धाकरिता हितेश आता तयारी करत असून त्याला रफिक मामा,सदुभाऊ सय्यद यांचे मार्गदर्शन लायभले असून प्लॅटिना आटो रॉयल इंफिल्ड कंपनी यांची स्पॉन्सरशिप मिळालेली आहे,या यशाबद्दल हितेश घाडगे याचे पुणे शहर परीसरातील क्रीडा प्रेमी आणि नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
Thanks , I have recently been looking for info approximately
this topic for a while and yours is the greatest
I’ve came upon so far. But, what in regards to the conclusion? Are you certain concerning the supply?
Rastreador de celular – Aplicativo de rastreamento oculto que registra localização, SMS, áudio de chamadas, WhatsApp, Facebook, foto, câmera, atividade de internet. Melhor para controle dos pais e monitoramento de funcionários. Rastrear Telefone Celular Grátis – Programa de Monitoramento Online.