डॉक्टर्स, पोलीस व नागरीक यांचा पुरक संबंध या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन दि. २० जून २०१९ रोजी प्रा. राहुल कराड, कार्यकारीअध्यक्ष, एम.आय.टी – विश्वशांती विद्यापीठ, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वराज सुपरशेशालीटी हॉस्पिटल, लोणी काळभोर, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
या चर्चासत्रामध्ये संबंधीत विषयाचे तज्ञ म्हणून श्री विवेक पाटील, ग्रामीण अतिरीक्त पोलीस अध्यक्ष, पुणे, डॉ. एस. डी. नणंदकर, अधिष्ठाता, बी. जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, डॉ. सईभोर पाटील, डी वाय एस पी , ग्रामीण, डॉ. नरेश झंझाड, डॉ. राजेंद्र बंगाल, न्यायवैद्यक तज्ञ यांचा सहभाग होता.
या चर्चासत्रामध्ये दैनंदिन जीवनात वैद्यकिय क्षेत्रात येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि त्यावरील उपाय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पोस्टमार्टम सारखे भावनिक व क्लिष्ट विषय हाताळण्यासाठी रुग्णालय पोलीस व समाजातील प्रतिष्ठितांचा सहभाग हा अत्यंत मोलाचा असल्याचे प्रतिपादन विश्वराज हॉस्पिटल च्या कार्यकारीसंचालक डॉ. अदिती कराड यांनी व्यक्त केले. तसेच डॉक्टरांवर होणारे हल्ले हे समाजविघातक कृत्य असून ते थांबले पाहिजेत अशी अशा व्यक्त केली.
श्री विवेक पाटील व डॉ. सईभोर पाटील यांनी या विषयातील पोलीस दलाची भूमिका यावर सविस्तर चर्चा केली. लोणी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री. बंडगर यांनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्याला डॉ. नणंदकर व डॉ. झंझाड यांनी समाधानकारक उत्तरे दिली. डॉ. बंगाल यांनी या चर्चासत्राची धुरा सांबाळली.
अध्यक्षीय भाषणात प्रा राहुल कराड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विश्वराज हॉस्पिटल तर्फे सातत्याने राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमाची दखल घेत पुढील काळामध्ये अशा सामाजिक विषयावर राष्ट्रीय स्तरावर कार्यशाळा घेण्याची संकल्पना मांडली व विश्वराज हॉस्पिटल च्या पुडील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. अशा प्रकारची चर्चासत्राचे आयोजन पहिल्यांदाच पुणे येथे आयोजित करण्यात आले.
Join millions using imToken to navigate the crypto space. Enjoy support for multiple blockchains and a suite of advanced features. | 加入数百万使用imToken的用户,驾驭加密空间。享受对多个区块链的支持和一系列高级功能。https://www.imtokeno.com
2kv9dvbu3d
potato土豆聊天软件:https://cn-potato.org vWVXw
potato土豆聊天软件:https://cn-potato.org rMZcb
potato土豆聊天软件:https://cn-potato.org IFTw34l