मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाइन)
भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि इतर छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. भाजपकडून आत्तापर्यंत 125, शिवसेनेकडून 70, मनसेकडून 27 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची यादी आज (बुधवार) जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे आणि मतदार संघ –
- सिंदखेडा – संदिप बेडसे
चोपडा – जगदीश वळवी
जळगाव ग्रामीण- पुष्पा ज्ञानेश्वर महाजन
अमळनेर – अनिल पाटील
एरंडोल – डॉ. सतिश पाटील
चाळीसगाव – राजीव देशमुख
पाचोरा – दिलीप वाघ
जामनेर – संजय गरुड
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
मुर्तीजापूर- रविकुमार राठी
हिंगणघाट – राजू तिमांडे
काटोल- अनिल देशमुख
कहिंगणा- विजय घोडमारे
पुसद- इंद्रनिल मनोहर नाईक
किनवट- प्रदिप नाईक
लोहा- दिलीप धोंडगे
वसमत- चंद्रकांत नवघरे
जिंतूर – विजय भांबळे
धनसांगवी- राजेश टोपे
बदनापूर – बबलू चौधरी
भोकरदन – चंद्रकांत दानवे
कळवण – नितीन पवार
येवला – छगन भुजबळ
सिन्नर – माणिकराव कोकाटे
निफाड – दिलीप बनकर
दिंडोरी – नरहरी झिरवळ
विक्रमगड – सुनिल भुसारा
शहापूर- दैलत दरोडा
मुरबाड – प्रमोद हिंदुराव
उल्हासनगर – भरत गंगोत्री
कल्याण पूर्व – प्रकाश तरे
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
विक्रोळी – धनंजय पिसाळ
दिंडोशी – विद्या चव्हाण
अणुशक्ती नगर – नवाब मलीक
श्रीवर्धन – अदिती तटकरे
जुन्नर- अतुल बेनके
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
दौंड – रमेश थोरात
इंदापूर – दत्तात्रय भरणे
बारामती – अजित पवार
वडगाव शेरी – सुनिल टिंगरे
खडकवासला – सचिन दोडके
पर्वती – अश्वीनी कदम
हडपसर – चेतन तुपे
अकोले – किरण लहामटे
कोपरगाव – आषुतोष काळे
शेगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – निलेश लंके
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
कर्जत जामखेड – रोहीत पवार
गेवराई – विजयसिंह पंडीत
माजलगाव – प्रकाश सोळंखे
बीड – संदीप क्षीरसगार
केज – पृथ्वीराज साठे
परळी – धनंजय मुंडे
अहमदपूर – बाबासाहेब पाटील
उदगीर – संजय बनसोडे
परांडा – राहूल मोटे
पंढरपूर – भारत भालके
फलटण – दीपक चव्हाण
वाई – मकरंद जाधव
कोरेगाव – शशिकांत शिंदे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
पाटण – सत्यजित पाटणकर
सातारा – दीपक पवार
दापोली – संजय कदम
गुहागर – सह्देफव बेटकर
चिपळूण – शेखर निकम
रत्नागिरी – सुदेश मयेकर
सावंतवाडी – बबन साळगावकर
राधानगरी – के पि पाटील
कागल – हसन मुश्रीफ
इस्लामपूर – जयंत पाटील
शिराळा – मानसिंग नाईक
तासगाव(कवठे महांकाळ) – सुमन आर पाटील
Good write-up, I¦m regular visitor of one¦s blog, maintain up the nice operate, and It’s going to be a regular visitor for a long time.
Very nice info and straight to the point. I don’t know if this is in fact the best place to ask but do you people have any ideea where to hire some professional writers? Thx 🙂