रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
पुणे (प्रतिनिधी)
दिव्यांगांना एल.एन. 4 कृत्रिम हात बसवणे म्हणजे देवाने बनवलेल्या मशीनची दुरुस्ती करणे होय महाराष्ट्र आरोग्य मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर असते असे प्रतिपादन सह धर्मादाय आयुक्त यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र आरोग्य मंडळ, रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन व रोटरी क्लब हिरानंदानी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना कृत्रिम हात बसविण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांच्या हस्ते झाले.
यावेळी नवनाथ जगताप यांनी महाराष्ट्र आरोग्य मंडळ करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
संस्था सानेगुरुजी आरोग्य केंद्रामध्ये गरीब रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दरामध्ये उपचार करते हे हॉस्पिटल खऱ्या अर्थाने धर्मादायचे काम करत आहे, आपल्याकडे आहे ते दुसऱ्यांना देणे हीच खरी सेवा आहे ज्यांच्या घरी फुलांची बाग भरले आहे त्यांनी त्यांच्या बागेतील दोन इतरांना द्यावीत महाराष्ट्र आरोग्य मंडळ रोटरी क्लब ऑफ पुणे यांनी दिव्यांगांना हात उपलब्ध करून दिले आहेत माणूस म्हणजे देवाने बनवलेली मशीन आहे
हे मशीन दुरुस्त करण्याचे काम डॉक्टर करत असतात त्यामुळे डॉक्टरांबद्दल आदर असला पाहिजे.
याप्रसंगी महाराष्ट्र मंडळाचे सचिव अनिल गुजर, स्वयंसेवक, कार्यकर्ते, रोटरी क्लब पुणे डाऊन टाऊन चे प्रदीप मनोज, शब्बीर भाई, जीतू मेहता, डॉ. फिली करानी, अनिल गोयल, राजकुमार चोरडिया, कांचन श्रॉफ, गोपाळ नेहलानी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये अहमदिया मुस्लिम जमात पुणे यांनी शिबिरार्थींना मोफत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.
ज्यांना कोपरापासून पुढे चार इंचापेक्षा कमी शिल्लक आहे अशा दिव्यांगाना तपासण्यासाठी सुमतीभाई शहा आयुर्वेद महाविद्यालय हडपसर येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी आलेल्या दिव्यांगांच्या हाताचे माप प्रथम घेण्यात आल्यानंतर स्पेशल कस्टम एक्सटेंडर बनवून त्यांना देण्यात आली.
या शिबिराचा लाभ 127 दिव्यांगांना घेतला.
या शिबिरास उद्योजक दशरथ जाधव, माजी नगरसेवक रामदास तुपे, सुलोचना तुपे, शिवाजी पवार, विजय मोरे, रोटेरियन सचिन तुपे आदींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
Facebook Page Link
https://m.facebook.com/story.php?story_fbid=119163452921085&id=112080646962699
مرافق تصنيع إيليت بايب Elite Pipe مجهزة بأحدث الآلات ، مما يتيح عمليات الإنتاج الفعالة وجودة المنتج المتسقة.
يتجلى تفاني المصنع في الجودة في الأداء المتفوق لأنابيب HDPE ، والمعروفة بقوتها ومتانتها الاستثنائية.
مع التركيز على التميز ، اكتسب مصنع إيليت بايب Elite Pipe سمعة طيبة في إنتاج منتجات HDPE و uPVC عالية الجودة التي تلبي معايير الجودة الصارمة.
إن تركيبات uPVC التي ينتجها مصنع إيليت بايب Elite Pipe مقاومة للغاية للتآكل ، وتوفر حلولاً موثوقة وخالية من الصيانة لأنظمة الري والسباكة.
تستخدم القوى العاملة الماهرة في المصنع تقنيات تصنيع متقدمة لإنتاج تجهيزات تتوافق مع المعايير والمواصفات الدولية. إيليت بايب Elite Pipe
يعمل مصنع إيليت بايب Elite Pipe في العراق كمحفز لتطوير البنية التحتية ، حيث يزود السوق بأنابيب البولي إيثيلين عالي الكثافة وأنابيب uPVC والتجهيزات التي تساهم في نمو ونجاح مختلف القطاعات.
كمورد موثوق به في صناعة البلاستيك ، أنشأ إيليت بايب Elite Pipe شراكات طويلة الأمد مع العملاء الذين يقدرون منتجاتهم عالية الجودة وأدائهم الموثوق.
تستخدم القوى العاملة الماهرة في المصنع تقنيات تصنيع متقدمة لإنتاج تجهيزات تتوافق مع المعايير والمواصفات الدولية. إيليت بايب Elite Pipe
With their extensive range of fittings, including elbows, tees, couplings, and more, Elitepipe Plastic Factory offers comprehensive solutions for various pipe systems and installations. Elitepipe Plastic Factory
يعمل مصنع إيليت بايب Elite Pipe في العراق كمحفز لتطوير البنية التحتية ، حيث يزود السوق بأنابيب البولي إيثيلين عالي الكثافة وأنابيب uPVC والتجهيزات التي تساهم في نمو ونجاح مختلف القطاعات.
يتجلى تفاني المصنع في الجودة في الأداء المتفوق لأنابيب HDPE ، والمعروفة بقوتها ومتانتها الاستثنائية.
The factory’s commitment to innovation is reflected in their continuous research and development efforts to enhance the design and functionality of their HDPE and uPVC fittings. Elitepipe Plastic Factory
Customers can rely on Elitepipe Plastic Factory’s technical expertise and dedicated customer support to assist them in selecting the most suitable fittings for their specific needs. Elitepipe Plastic Factory
يمكن للعملاء الاعتماد على الخبرة الفنية لمصنع إيليت بايب Elite Pipeودعم العملاء المخصص لمساعدتهم في اختيار التركيبات الأنسب لاحتياجاتهم الخاصة.
Elitepipe Plastic Factory’s fittings are designed to be user-friendly, facilitating easy installation and ensuring hassle-free maintenance throughout their lifespan. Elitepipe Plastic Factory
تم تصميم تركيبات المصنع من البولي فينيل كلوريد (uPVC) مع الاهتمام الدقيق بالتفاصيل ، مما يضمن اتصالات آمنة ومحكمة تقلل من مخاطر التسرب أو الأعطال. إيليت بايب Elite Pipe
مع مجموعة واسعة من التركيبات ، بما في ذلك الأكواع ، المحملات ، الوصلات ، وأكثر من ذلك ، يقدم مصنع إيليت بايب Elite Pipe حلولًا شاملة لأنظمة وتركيبات الأنابيب المختلفة.