स्वारगेट ते हडपसर येथील हडपसर ऐवजी लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार , खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केल्या.
शुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात चालू असलेली विविधविकास कामांचा याठिकाणी आढावा घेण्यात आला .
स्वारगेट ते हडपसर येथील हडपसर ऐवजी लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केल्या.
ना अजितदादा पवार ,डॉ कोल्हे यांनी शुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात चालू असलेली विविधविकास कामे , नव्याने सुरू करावयाची कामे याचा आढावा घेण्यात आला.
हडपसर भागात होणारे ट्राफिक समस्या दूर करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे ट्राफिक निश्चितच कमी होईल व शिरूर लोकसभेचा विकास होण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरेल .
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना अजितदादा पवार , खासदार डॉ आमोल कोल्हे , हडपसरचे आमदार श्री चेतन तुपे , खेडचे आमदार श्री दिलीप मोहिते पाटील,महानगर आयुक्त श्री विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दिक्षित व अधिकारी वर्ग उपस्थित होता .