मांजरी खुर्द ता.हवेली जि. पुणे येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव काशिनाथ आव्हाळे ( वय वर्षे 58) यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. सांप्रदायिक क्षेत्राची आवड असणारे आव्हाळे यांनी अनेक वर्षे पंढरपुरची पायी वारी केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,दोन भाऊ , पुतणे,भाऊजया, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. हवेली तालुका पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे मा.अध्यक्ष, साप्ताहिक ज्ञानलिलाचे उपसंपादक अशोकराव काशिनाथ आव्हाळे व दत्तात्रय काशिनाथ आव्हाळे यांचे ते मोठे बंधु होत. तसेच मांजरी खुर्दच्या मा.उपसरपंच सुनिता अशोकराव आव्हाळे यांचे ते मोठे दिर होत.
प्रगतशील शेतकरी शंकरराव काशिनाथ आव्हाळे यांचे निधन
August 13, 20210
Related Articles
October 11, 20240
आर्थिक वादातून मित्राच्या वडिलांचे अपहरण करून ६० लाखांची खंडणी मागितलेल्या आरोपीचां अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.
प्रतिनिधी- स्वप्नील कदम
पुणे ( हडपसर) - फिल्मी स्टाइलने आरोपींनी भरदिवसा अप
Read More
December 18, 20205579
छोट्या कार्यकर्त्यांचे अनुभव ऐकून घेणारा मोठ्या मनाचा थोर माणूस म्हणजे शरदरावजी पवार साहेब – पद्मश्री पोपटराव पवार
पुणे
रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्यामुळे रयतेच्या संस्कारामुळेच म
Read More
May 9, 20240
आढळराव लोकसभेची निवडणूक लढवायला इच्छुक नव्हते : रोहित पवार पराभवाच्या भीतीने अजित पवारांनी माघार घेऊन आढळरावांना पुढे केलं
https://www.youtube.com/watch?v=1QdBno6Z0qk
शिरूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांना पक्षातील यांना त्या
Read More