पुणे

नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकारातून २६ जानेवारी निमित्ताने डोळ्यांचे पारणे फेडतील असे स्पर्धेचे आयोजन 

पुणे महानगरपालिका चे आदर्श नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या विशेष प्रयत्नांतून व सोल्जर युथ फाऊंडेशन च्या सहकार्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदाना वर 73 व्या प्रजासत्ताक दिना निमित्ताने वेगवेगळे उपक्रम सादर केले यावेळी लहान मुलांनी मल्लखांब , कराटे ,रोप वे 17 मजली इमारती वरून रेपलिंग ,आपल्या शरीराच्या साह्याने कौले फोडणे, फायर वॉक, मर्दानी खेळ, सेल्फ डिफेन्स, ,तलवार बाजी
लाठीकाठी सेल्फ डिफेन्स ,नांनचाकू फिरवणे, झेंड्यालाला मानवंदना, एन सी सी परेड आणासहेब महाविद्यालय विद्यार्थी),देश भक्ती चे गीत नृत्य,बक्षीस समारंभ, अश्या प्रकारचे कला सादर केल्या
या कलीयुगात मोबाईल चा वापर कमी करून व्यायाम मुलींनी आपले संरक्षण कसे करावे माती मधील खेळ याला किती महत्व द्यावे हे दाखवण्याचा प्रयत्न केला
व भारत देशाचे भविष्यात तरुण तरुणी कसे घडावे हेच उत्तम उदाहरण हे दाखवून दिले,यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे अध्यक्ष व माजी स्वीकृत नगरसेवक उल्हास भाऊ तुपे यांच्या
शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून झेंडा वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली या वेळी प्रमुख उपस्थिती संतोष आबा
भानगिरे,अभिमन्यू दादा
भानगिरे,सचिन भानगिरे,डॉक्टर बालगुडे,संतोष जाधव अमित गायकवाड,अमित दाभाडे,नीता ताई भोसले ,ऍड.माने ,विद्या ताई होडे ,वैशाली काळे ,राणी फरांदे,नाना बारगुळे, हे उपस्थित होते
तसेच कार्यक्रमाचे नियोजन सोल्जर युथ फाऊंडेशन चे अध्यक्ष फाऊंडर
तुषार कदम सर, सुधीरचंद्र जगताप(प्रशासकीय अधिकारी) वसंत आजमाने(ट्रेनिंग ऑफिसर) , सुजाता हलपतराव (ट्रेनिंग ऑफिसर) शिवकन्या बेळगे (प्रशासकीय अधिकारी) मीरा बाबर (मार्केटिंग ऑफिसर) दीनानाथ बाविस्कर (मार्केटिंग ऑफिसर) रामदास मदने (उपाध्यक्ष) , बाळासाहेब आबनावे(अकाउंट ऑफिसर) ,,प्रताप भोसले सर ,अशोक जाधव(जॉइंट सेक्रेटरी),पुरुषत्तम काळे (सेक्रेटरी)सर,,प्रकाश घाटकर(अकाउंट ऑफिसर),किरण चौधरी,,जयपाल दगडे पाटील(डिजास्टर मॅनेजमेंट ऑफिसर),नरेश गोला(डायरेक्टर डी एफ एल) व सर्व माजी आजी सैनिक पदाधिकारी यांनी केले,
यावेळी आपल्या या सर्व क्षेत्राचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर 9404721329,8668335235,9763889099 या वरती संपर्क करावा असे नमूद केले कार्यक्रमाचे आयोजन नाना भानगिरे आयोजक टीमने केले व सूत्रसंचालन वर्षा पाटील अभिजीत बाबर यांनी केले
कार्यक्रमा मध्ये उपस्थित सर्वांचे आभार तुषार कदम सर यांनी केले