पुणे

वाडा शहर नगरपंचायतच्या वतीने नुतन फिलटर पलांट भुमीपुजन सोहळा उत्साहात साजरा

वाडा शहर / प्रतिनिधी ( अतुल रोडगे)
वाडा शहर नगरपंचायत चा वतीने आज 31 जानेवारी रोजी नुतन फिलटर पलांट भुमीपुजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात या काय॔क्रमाला भिवंङी ग्रामीण चे शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामिण प्रमुख प्रकाश पाटील, शिवसेनेचे माजी पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष निलेश गंधे, शिवसेनेचा नगराध्यक्षा गितांजली कोलेकर, शिवसेनेचा उपनगराध्यक्षा नयना चौधरी, पाणीपुरवठा समिती चे सभापती अरूण खुलात, भाजप चे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, वाङा शहर नगरपंचायत चे स्वीकृत नगरसेवक संदिप पवार, भाजप चे मनिष देहेरकर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनिष गणोरे, काॅग्रेस चे वाडा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, शिवसेनेचे वाङा शहर प्रमुख प्रमोद घोलप, शिवसेनेचे वाङा तालुका सचिव निलेश पाटील, कोकाकोला कंपनीचे अधिकारी हिमांशु राॅय, वाङा शहर नगरपंचायत चे सीईओ तहसिलदार ङाॅ उद्धव कदम, वाङा शहर पोलीस स्टेशन चे पीआय दशरथ पाटील, भाजप नगरसेविका स्वानंदी फाउंडेशन अध्यक्ष रिमा गंधे, काँग्रेस नगरसेविका पाणीपुरवठा समिती सदस्य विशाखा पाटील, काँग्रेस नगरसेविका भारती पाटील, शिवसेनेचे माजी सरपंच तुषार यादव, शिवसेनेचे वाङा शहर सहसचिव संदिप रोङगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उमेश पटारे, शिवसेनेचे पालघर उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना नगरसेविका उर्मिला पाटील, भाजप नगरसेविका सुचीता पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार पांङुरंग बरोरा, शिवसेना नगरसेविका जागृती काळण, बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक पाणीपुरवठा समितीचे सदस्य वासीम शेख, शिवसेना नगरसेविका वर्षा गोळे, भाजप नगरसेवक वैभव भोपतराव, भाजप चे सोशल मिङीया सेलचे पालघर जिल्हाचे प्रसाद सोनटकके सव॔ राजकिय पक्षाचे नेतेमंङळी पदाधिकारी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते