कवठे येमाई (प्रतिनीधी धनंजय साळवे) – श्री. गुरुदेव दत्त उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखा सविंदणे इयत्ता बारावीचा सन 2022 चा आठव्या बॅचचा निकाल 100 टक्के लागला.यंदा प्रथम क्रमांक गोसावी तृषा दीपक- 86.50%, द्वितीय क्रमांक शितोळे प्रतीक्षा बबन-85.50%, तृतिय क्रमांक घोडे सीमा विकास व बच्चे साक्षी कैलास 84.50 यांनी मिळवला व ईतर विद्यार्थ्यांनीही विशेष नैपुण्य दाखविले .मुलींनी सर्वच आघाड्यांवर मुलांपेक्षा जादा नैपुण्य दाखवुन आपण कोणत्याच क्षेत्रात कमी नाही हे दाखवुन दिले मुली आता प्रत्येक परीक्षेत मुलापेक्षा चांगली कामगीरी करताना दिसत आहेत.तसेच सविंदणे शाळेने चांगल्या निकालाची परंपरा ठेऊन शाळेचे नाव उंचावले आहे यात विद्यार्थ्यांबरोबरच मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व कर्मचारी यांचाही मोठा वाटा आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कवठे व सविंदणे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
श्री. गुरुदेव दत्त उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के
June 8, 20220
Related Articles
July 20, 20240
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चिपळूण-संगमेश्वरला ६७ कोटींचा निधी मंजूर आ. शेखर निकम यांनी केलेल्या प्रयत्नांना यश
चिपळूण : आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चिपळूण-स
Read More
February 20, 20240
शिवजयंती निमित्त अभिनव कला महाविद्यालयाच्या वतीने शिवचित्र प्रदर्शन
पुणे (प्रतिनिधी )
अभिनव प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमि
Read More
January 6, 20240
हवेली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा
प्रतिनिधि-स्वप्नील कदम
महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन
Read More