हवेली पुणे : लोणी काळभोर, पुणे-सोलापूर राष्ट्रीय राजमार्ग, क्रं.६५, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाच्या साफ-सफाई चे काम राष्ट्रीय राजमार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हे काम करण्यासाठी इतर शहरातून महिला-पुरुष साफ-सफाई चे काम करण्यासाठी आलेले आहेत, माणुसकीच्या भावनेतून आज त्यांच्या एक वेळ न्याहरीची सोय संघर्ष युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था कदम-वाकवस्ती, लोणी काळभोर, संस्थापक अध्यक्ष विजय बोडके, किरण भोसले, उपाध्यक्ष, अशपाक सय्यद, शुभम बोडके, भगवा प्रतिष्ठान अध्यक्ष अभिजित (पप्पू) बडदे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नामुगडे, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट , संजय आवारे, अमोल खोले, मनसे उप तालुकाध्यक्ष विश्वजीत काळभोर, रुपेश वानखेडे ,युवराज अंबुरे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, हवेली पुणे. अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केली, आणि आपल्या गावचा विठ्ठलपंथी वारसा जपला.
महामार्ग साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संघर्ष युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने भोजन वाटप हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
July 17, 20220
Related Articles
August 31, 20201
जम्बो कोविड केअर रूग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू : पुणे शहरातील घटना
पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून ही चिंत
Read More
April 7, 20210
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न ःनिलेश मगर
पुणे ः प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिकांना महापालिका, राज्य शासन आणि केंद्र
Read More
July 5, 20230
ब्रेकिंग न्युज… हडपसर मतदारसंघात उभी फूट, नेते कार्यकर्ते अजित पवारांच्या गटात – मुंबईत तुफान गर्दी, सुरेश घुले, डॉ. जगदाळे यांच्यासह माजी नगरसेवक दादांच्या तंबूत
मुंबई (अनिल मोरे )
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आज मुंबईमध्ये अजित दाद
Read More