हडपसर : फुरसुंगी उड्डाणपुलावर ट्रकच्या मागिल चाकाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावरून चाक गेल्याने गंभीर जखमी झाला. हडपसर वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार संतोष राठोड यांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना मागिल 15 दिवसांपूर्वी घडली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी राठोड यांच्या चांगल्या कामगिरी दखल घेऊन प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आयुक्तांच्या हस्ते पोलीस अंमलदार राठोड यांचा सन्मान
August 22, 20220

Related Articles
July 15, 20230
उरुळी कांचन बलात्कार प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई व्हावी – आढळराव पाटील यांची पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी
उरुळी कांचन या ठिकाणी झालेल्या अल्पवयीन मुलीवर कोयत्याचा धाक टाकून व आई-वड
Read More
August 2, 20230
शिरुर लोकसभेसाठी दहा वर्षानंतर पुन्हा मोदींच्या हातात आढळरावांचा हात, तिकीट फिक्स…?
पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : आगामी 2024 च्या येऊ घातलेल्या लोकसभेच्य
Read More
July 16, 20200
मंगळवारी तब्बल ५७४९ करोना चाचण्यांची नोंद : १.७१ लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला
पुणे : शहरात मंगळवारी तब्बल ५७४९ करोना चाचण्यांची नोंद झाली. करोना विषाणू स
Read More