लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मातोश्री कांताबाई लक्ष्मण चव्हाण (वय 86) यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.उद्या (दि.6 डिसेंबर) सकाळी नऊ वाजता पुरंदर तालुक्यातील मावडी पिंपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना मातृशोक
December 5, 20220

Related Articles
August 21, 20210
विवाहितेला जीवे मारण्याची, मुलाला उचलून नेण्याची धमकी – हडपसर पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल
पुणे - (Rokhthok Maharashtra Online ) विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलाला उचलून नेण्याच
Read More
April 14, 20230
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शेवटच्या माणसाच्या उद्धार व उत्थानासाठी काम केले : डॉ प्रशांत मुळे
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवाद
Read More
June 24, 20230
ईरण्णा चंद्रकांत सावळगी यांचा लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान
फुरसुंगी ः राज्यातील विभागीय सहकार खात्यातील कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपे
Read More